Special Units | Buldhana Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

मोटार परिवहन शाखा


Officers Portfolio

About Us

            बुलढाणा पोलीस जिल्यामधील पोलीस मोटार परिवहन विभाग कार्यरत  असुन सदर  विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात  आले आहेत. पोलीस दलात दैनंदिन कामकाज,गस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त या करीता वाहनांची आवश्यकता असते. सर्व वरिष्ठ अधिकारीं, पोलीस स्टेशन, विविध शाखा, वाहतूक विभाग इ. यांना मोटार परिवहन विभागाकडुन वाहने पुरविली जातात. तसेच वाहन चालकांची नियुक्ती करण्यात येते. आवश्यकतेनुसार पोलीस दलास वाहने पुरविणे, वाहनांचे मेंटेनन्स व दुरुस्ती करणे इ. कामे ह्या विभागामार्फत होतात.


Telephone number:- 07262241485 ,


Email ID:- mtobuldhana@gmail.com ,