Initiatives
पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
यशोधाम पब्लिक स्कूल मलकापूर येथे दिनांक 18/01/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांचे मार्गदर्शनात BNS, BNSS, BSA व महिला विषयक कायदेशीर तरतुदी, डायल 112 विषयी माहीती देण्यात आली. यावेळी अँड शाहीद शेख यांनी कायद्यात झालेल्या बदलाबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. महाजन सर व शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्त्र कर्मचारी असे उपस्थित होते.
पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
समर्थ फार्मसी कॉलेज देऊळगाव राजा येथे नविन कायदेविषयक कार्यशाळा आयोजित कार्यशाळेमध्ये श्रीमती मनीषा कदम उपविभागीय पोलिस अधिकारी दे.राजा व श्रीमती सावजी मॅडम सरकारी अभियोक्ता वि.न्यायालय दे.राजा व संतोष महल्ले ठाणेदार पो.स्टे. दे.राजा यांनी BNS, BNSS व BSA नवीन कायदेविषयक तसेच महिला अत्याचार कायदे विषयी, अजाजअप्रका सुधारणा, सायबर क्राईम याबाबत सविस्तर माहिती देऊन नवीन कायदे विषयक माहिती आपल्या गावात, आपआपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक यांना देखील देणे याबाबत सूचित करण्यात आले.
पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
स्वामी विवेकानंद सायन्स व ॲग्री कॉलेज हिवराआश्रम येथे नविन कायदेविषयक कार्यशाळेमधे मार्गदर्शक म्हणून विधीतज्ञ गजानन देशमुख, गजानन करेवाड ठाणेदार साखरखेर्डा यांनी BNS, BNSS, BSA नवीन कायदे विषयक तसेच महिला अत्याचार कायदे विषयी, अ.जा.ज.अ.प्र.का सुधारणा कायदा तसेच सायबर क्राईम, सायबर क्राईम फसवणुकीच्या पद्धती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सदर वेळी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्त्र कर्मचारी, विद्यार्थी, व विद्यार्थिनी उपस्थीत होते.
पोलीस स्टेशन अंढेरा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
श्री. शिवशंकर विद्यालय, मेरा खुर्द. येथे विद्यालयीन मुला मुलींना नवीन कायद्यासंदर्भाने जनजागृती करून माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला विधी सल्लागार राधिका मीनासे व भंडारी मॅडम मा. ठाणेदार विकास पाटील साहेब, प्राचार्य श्री. पडघान सर शाळा समिती अध्यक्ष गवई व सरपंच श्री. अवचार यांनी तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनींना संबोधून बदल झालेल्या नवीन कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता - 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता - 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधासंबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत , तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन विद्यार्थ्यांची जागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन धाड येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
सहकार विद्या मंदीर धाड येथे पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, शांतता समिती सदस्य, पत्रकार बांधव तसेच नागरिक व महाविद्यालयीन मुला मुलींना नवीन कायद्यासंदर्भाने Adv. श्रीमती कस्तुरे, Adv. श्री सोनुने यांचे मार्गदर्शनात नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act , सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत , तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन विद्यार्थ्यांची जागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी व कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस स्टेशन डोणगाव येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, पत्रकार बांधव तसेच नागरिक व महाविद्यालयीन मुला मुलींना नवीन कायदे भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम-2023, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत, तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन विद्यार्थ्यांची जागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस स्टेशन मलकापुर ग्रामीण येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
ग्राम देवधाबा संचेती विद्यालय येथे नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता - 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता - 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम – 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act , सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत , तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन विद्यार्थ्यांची जागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी व कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस स्टेशन किनगावराजा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
ग्राम पंचायत कार्यालय पांगरी उगले, जयपूर तांडा येथे नवीन कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता - 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत , तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी व कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनजागृती करून माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमात तरुण विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य, गावातील 80 ते 90 नागरिक, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
पोलीस स्टेशन अमडापुर येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
अमडापुर येथील अमर विद्यालय येथे नवीन कायदे भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम-2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत , तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन विदयार्थ्यांची जागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकते बाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी व कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर जनजागृती Adv. देशमुख साहेब, Adv. आंभोरे साहेब व आम्ही स्वतः हजर राहून कार्यशाळा राबविण्यात आली. सदर मार्गदर्शन कार्यशाळेला अमर विद्यालय येथील विद्यार्थी तसेच पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, शांतता समिती सदस्य, गावातील नागरिक यांना सदर कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती 60 ते 70 लोक उपस्थित होते.
पोलीस स्टेशन रायपुर येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन रायपुर अंतर्गत जिजाऊ ज्ञानमंदिर पालसखेड भट, येथे नविन कायदेविषयक कार्यशाळा आयोजित करून सदर कार्यशाळामधे मोहमद बशीर सरकारी अभियोक्ता वि. न्यायालय चिखली, दुर्गेश राजपूत ठाणेदार पो. स्टे. रायपूर यांनी नवीन कायदे BNS-2023, BNSS-2023 व BSA-2023 या तीनही कायदेविषयक तसेच महिला अत्याचार कायदे विषयी, अजाजअप्रका सुधारणा, महीला सुरक्षा, बालकांचे लैगिंक संरक्षण कायदा, माहीती तंत्रज्ञान कायदा व सायबर क्राईम गुन्हा कार्यपध्दती याबाबत सविस्तर माहिती शिक्षक, पोलीस पाटील, प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार बांधव, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना देण्यात आली.
पोलीस स्टेशन सोनाळा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन सोनाळा अंतर्गत श्री सोनाजी महाराज माध्यमिक विद्यालय, येथे नवीन कायदे BNS-2023, BNSS-2023, BSA-2023 व महिला संरक्षण, बालकांचे लैगिंक संरक्षण अधिनियम, सायबर क्राईम व माहीती तंत्रज्ञान कायदा, तसेच डायल 112 विषयक कायदेशीर तरतुदीबाबत माहीती देण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये सहा. सरकारी अभियोक्ता Dr. फैजन अहमद, संग्रामपूर, श्री. चंद्रकांत पाटील ठाणेदार सोनाळा यांनी शाळेचे विध्यार्थी, पालक, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
पोलीस मुख्यालय बुलढाणा प्रभा हॉल येथे मा. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन बुलढाणा शहर व ग्रामीण अंतर्गत नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस मुख्यालय बुलढाणा प्रभा हॉल येथे मा. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पो.नि. नरेंद्र ठाकरे बुलढाणा शहर, पो.नि. गजानन कांबळे बुलढाणा ग्रामीण, बुलढाणा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, शांतता समिती सदस्य, पत्रकार बांधव तसेच नागरिक हे सदर कार्यशाळेस उपस्तीत होते. सरकारी वकील श्री. सवडतकर, सरकारी वकील सत्र न्यायालय श्रीमती सावजी व श्रीमती बावणे यांचे मार्गदर्शनात नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षता, तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत माहीती देऊन जागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत जंगली महाराज कॉलेज येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतील जंगली महाराज कॉलेज येथे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उप निरीक्षक महादेव धंदरे, ॲडव्होकेट सलीम शेख व ॲडव्होकेट वहाब शेख त्याचप्रमाणे जंगली महाराज कॉलेजचे प्राचार्य व विदर्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षता, तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
नांदुरा तहसिल कार्यालय येथे मा. उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 या कायदयाबाबत माहीती देण्यात आली.
नांदुरा तहसील कार्यालय येथे मा. उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 या कायदयाबाबत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. सदर कार्यशाळेकरीता तहसीलदार श्री. वट्टे, गटविकास अधिकारी श्री. हिवाळे, पंचायत समिती नांदुरा व श्री. विलास पाटील, ठाणेदार नांदुरा यांनी या कायदयाबाबत तहसील कार्यालय नांदुरा येथे जनजागृती व मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळे करीता नांदुरा तालुक्यातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत सरंपच व सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष असे उपस्थीत होते.
पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत उमाळे कॉलेज येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतील उमाळे कॉलेज येथे पोलीस स्टेशन नांदुरा चे पोलीस निरीक्षक विलास पाटील,उमाळे कॉलेजचे प्राचार्य व विदर्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षता, महिला विद्यार्थी सुरक्षा, गुड टच बेड टच, सायबर क्राईम, मोबाईल सोशल मीडिया बाबत घ्यायची दक्षता व गुन्हे, डायल 112, वाहतूक नियम पालन, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी तसेच कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत उपस्तीत मान्यवरांकडुन मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस स्टेशन धामणगाव बढे हददीतील छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन धामणगाव बढे हद्दीतील छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड येथे सहा. पोलीस निरीक्षक नागेश जायले, यांच्या उपस्थितीमध्ये नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षता, तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत माहिती देऊन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत अंदाजे 150 विदयार्थ्यांसह शिक्षकवृंद यांनी हजेरी लावली होती. समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या फसवणुक प्रकरणात सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी तसेच कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत उपस्थीत मान्यवरांकडुन मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण अंतर्गत ग्राम तिंत्रव येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण हद्दीतील ग्राम तींत्रव येथे गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, गावातील नागरिक यांना कायद्यासंदर्भाने जनजागृती करून Adv. इखारे साहेब , Adv. माने साहेब व पोलीस निरीक्षक शेगाव ग्रामीण यांच्या उपस्थितीमध्ये नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधासंबंधाने घ्यावयाची दक्षता, महिला विद्यार्थी सुरक्षा, गुड टच बेड टच, सायबर क्राईम, मोबाईल सोशल मीडिया बाबत घ्यायची दक्षता व गुन्हे, डायल 112, वाहतूक नियम पालन, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण अंतर्गत सिध्दीविनाय कॉलेज व बुरुंगुले महाविदयालय येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण हद्दीतील शेगाव ते कालखेड रोड वरील बुरुंगले विद्यालय येथे तसेच सिद्धिविनायक इंजीनियरिंग कॉलेज येथे, विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक स्टाफ,नागरीक यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.
पोलीस स्टेशन जलंब हददीतील माटरगाव येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक व डायल 112 बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन जलंब अंतर्गत ग्राम माटरगाव येथे दिनांक 17/01/2025 रोजी भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयी माहीती देण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये ठाणेदार अमोल सांगळे, पोलीस स्टेशन जलंब यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरीता गावातील सरपंच, तसेच ग्राम पंचायत सदस्य तसेच माजी जि.प. अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य तसेच गावातील 100 ते 125 नागरीक हजर होते. करीता सविनय सादर
पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा हददीतील जि. प. हायस्कुल येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक व डायल 112 बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा अंतर्गत जि. प. केंद्रीय हायस्कुल येथे भारतीय न्याय संहीता-२०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-२०२३, भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ , महीला सुरक्षा विषयक, सायबर क्राईम तसेच डायल 112 बाबत कायदेविषक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत श्री. नितीन गजानन हिंगणे-सरकारी वकील, सौ. आशा भागवत-वकील, यांनी नव्याने लागू करण्यात आलेल्या कायदयाबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेकरीता जि. प. केंद्रीय हायस्कुल येथील विदयार्थी, विदयार्थीनी, शिक्षकवृंद तसेच प्रतिष्ठीत नागरीक, पोलीस पाटील, ईत्यादी सहभागी झाले होते.
पोलीस स्टेशन संग्रामपूर हददीत नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक व डायल 112 बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन संग्रामपुर येथे भारतीय न्याय संहीता-२०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-२०२३, भारतीय साक्ष अधिनियम-२०२३, महीला सुरक्षा विषयक, सायबर क्राईम तसेच डायल 112 बाबत कायदेविषक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेकरीता सरकारी अभियोक्ता श्री. फैजल अहमद सा, ठाणेदार नागेश मोहोळ पो. स्टे. तामगाव, पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरीता गावातील प्रतिष्टीत नागरीक, सरंपच, पोलीस पाटील तसेच नागरीक उपस्थित होते.
पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण हददीतील ग्राम आवार येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक व डायल 112 बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण अंतर्गत ग्राम आवार येथे जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर दिनांक 17/01/2025 रोजी भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयी माहीती देण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये परी. DYPS Dr.वंदना कारखेले, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरीता विदयार्थ, विदयार्थीनी, तसेच शिक्षक वृंद हजर होते.
पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण हददीतील ग्राम चितोडा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक व डायल 112 बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण अंतर्गत ग्राम चितोडा येथे दिनांक 17/01/2025 रोजी भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयी माहीती देण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये परी. DYPS Dr.वंदना कारखेले, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरीता गावातील सरपंच, ग्राम पंचायत सदस्य तसेच माजी जि.प. अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य तसेच गावातील 100 ते 125 नागरीक हजर होते.
पोलीस स्टेशन संग्रामपुर येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक व डायल 112 बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन संग्रामपुर येथे भारतीय न्याय संहीता-२०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-२०२३, भारतीय साक्ष अधिनियम-२०२३, महीला सुरक्षा विषयक, सायबर क्राईम तसेच डायल 112 बाबत कायदेविषक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेकरीता सरकारी अभियोक्ता श्री. फैजल अहमद सा, ठाणेदार नागेश मोहोळ पो. स्टे. तामगाव, पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरीता गावातील प्रतिष्टीत नागरीक, सरंपच, पोलीस पाटील तसेच नागरीक उपस्थित होते.
पोलीस स्टेशन बिबी अंतर्गत श्रीराम मंदीर सभागृह येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन बिबी हद्दीतील श्रीराम मंदिर सभागृहामध्ये गावातील नागरिकांसाठी कायद्यासंदर्भाने जनजागृती करणेसाठी कार्यशाळा घेण्यात आली. नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधासंबंधाने घ्यावयाची दक्षता, महिला विद्यार्थी सुरक्षा, गुड टच बेड टच, सायबर क्राईम, मोबाईल सोशल मीडिया बाबत घ्यायची दक्षता व गुन्हे, डायल 112, वाहतूक नियम पालन, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन जळगाव जामोद अंतर्गत कृषी तंत्र महाविदयालय येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक व डायल 112 बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन जळगाव जामोद अंतर्गत कृषी तंत्र महाविदयलय येथे भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयी माहीती देण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये श्री. खारकर साहेब, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सा. जळगाव जामोद, श्रीकांत निचड, ठाणेदार जळगाव जामोद यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरीता प्राचार्य, प्राध्यापक, विदयार्थी , विदयार्थीनी, शिक्षक वृंद व प्रतिष्ठात नागरीक असे हजर होते.
पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन सिंदखेडराजा हद्दीतील नागरीकांसाठी नविन कायदेविषयक कार्यशाळा आयोजीत करण्यात आली. पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांना नवीन कायदेविषयक माहिती देऊन याबाबत आपापल्या गावामध्ये सुद्धा प्रसिद्धी देण्याबाबत सूचित करण्यात आले. नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधासंबंधाने घ्यावयाची दक्षता, महिला विद्यार्थी सुरक्षा, गुड टच बेड टच, सायबर क्राईम, मोबाईल सोशल मीडिया बाबत घ्यायची दक्षता व गुन्हे, डायल 112, वाहतूक नियम पालन, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन चिखली हद्दीमध्ये श्री शिवाजी आर्ट्स सायन्स कॉलेज, चिखली येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन चिखली हद्दीतील श्री शिवाजी आर्ट्स सायन्स कॉलेज चिखली येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कायदेविषयक शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी विधी अधिकारी सौ राधिका गणोजेकर, श्री संग्राम पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिखली, पीएसआय शरद भागवत कर, परिपोउपनि संतोष जाधव, प्रिन्सिपल सौ पोची, व्हाईस प्रिन्सिपल श्री उन्हाळे सर, तसेच वर्ग अकरा आणि बारावीचे 250 ते 300 विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते.
पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे बुलढाणा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेकडुन संयुक्तीकरीत्या नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे दिनांक 18/01/25 रोजी 11/20 ते 12/50 वा. पावे तो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली बुलढाणा शहर येथे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे तीन नवीन कायदे भारतीय संसदेने पारित केलेले असून दिनांक 01/07/24 पासून उक्त नमूद कायद्यांची अंमलबजावणी असल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व जनसामान्यांना कायद्याची ओळख करून देण्यात यावी याकरिता पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे बुलढाणा शहर व बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेकडुन संयु्क्तीकरीत्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशन मेहकर हद्दीतील आर.एन.लाहोटी महाविदयालय सुलतानपुर येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन मेहकर हद्दीतील डॉ. आर. एन.लाहोटी महाविद्यालय सुलतानपूर येथे दिनांक 18/01/2025 रोजी BAMS, BHMS, B.Phrm पॉलिटेक्निक व इतर महाविद्यालयीन 500 विद्यार्थ्यांना नवीन कायद्यासंदर्भाने जनजागृती करून माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमात तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनींना संबोधून बदल झालेल्या नवीन कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत , तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊन विद्यर्थ्यांची जागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन MIDC दसरखेड अंतर्गत ग्राम दसरखेड येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन MIDC दसरखेड हद्दीतील ग्राम दसरखेड नवीन कायदे बाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नवीन कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 तसेच I.T. Act, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधासंबंधाने घ्यावयाची दक्षता, महिला विद्यार्थी सुरक्षा, सायबर fraud, बॅंकिंग fraud, डायल 112, वाहतूक नियम पालन, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
पोलीस स्टेशन लोणार अंतर्गत श्री.शिवाजी हायस्कुल येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन लोणार हद्दीतील श्री. शिवाजी हायस्कुल व पोलीस स्टेशन लोणार येथे विधी अधिकारी श्रीमती बाहेकर मॅडम चौधरी साहेब साहेब प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट लोणार यांचे अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक श्री.निमिष मेहेत्रे साहेब यांनी नविन कायदे संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
पोलीस स्टेशन शिवाजीनगर खामगाव अंतर्गत हर्ष नर्सिंग कॉलेज सुटाळा येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर, खामगाव अंतर्गत हर्ष ईन्स्टीट्युट नर्सिग कॉलेज, खामगाव येथे दिनांक 22.01.2025 रोजी नवीन कायदे भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयक शिबिर घेण्यात आले. सदर कायदेविषयक शिबिरास ठाणेदार शिरीष खंडारे, सपोनि मंदार पुरी व सरकारी अभियोक्ता श्री क्षितीज अनोकार साहेब यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिरास कॉलेजचे प्राचार्य, उप प्राध्यापक व 150 ते 200 विद्यार्थी विध्यार्थिनि तसेच शिक्षक वृंद असे उपस्थित होते.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर खामगाव अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, घाटपुरी येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर, खामगाव अंतर्गत ग्राम घाटपुरी येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मधील प्रांगणामध्ये दिनांक 26/01/25 रोजी भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयक शिबिर घेण्यात आले. सदर कार्यशाळा मध्ये वकील संघ अध्यक्ष श्री. संजय बडगुजर, सरकारी अभियोक्ता श्री प्रंशात लाहुडकर, श्री क्षितीज अनोकार, ठाणेदार पितांबर जाधव, सपोनि मंदार पुरी, गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील , प्रतिष्ठीत नागरीक असे हजर होते
पोलीस स्टेशन खामगाव शहर लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन खामगाव शहर हद्दीतील लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथे नवीन कायदे भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयक शिबिर घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक खंडेराव सर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायालय खामगांव येथील सहायक सरकारी अभियोक्ता श्री क्षितीज अनोकार तसेच ठाणेदार आर. पवार पोलीस स्टेशन खामगाव शहर यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिरास कॉलेजचे प्राचार्य, उप प्राध्यापक व 150 ते 200 विद्यार्थी विध्यार्थिनि तसेच शिक्षक वृंद असे उपस्थित होते.
पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामिण येथे नवीन कायदे भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयक शिबिर घेण्यात आले. सदर कार्यशाळेला सरकारी वकील श्री. माळवणकर कोर्ट बुलढाणा, पोलीस निरीक्षक गजानन कांबळे पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळे करिता शिक्षक कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व इतर गावकरी मंडळी असे हजर होते.
पोलीस स्टेशन मेहकर येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी,सायबर गुन्हे, सोशल मिडीयचा वापर विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन मेहकर येथे दिनांक 10/02/2025 रोजी नवीन फौजदार कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा या संबंधाने घ्यावयाची दक्षता , तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत विदयार्थी व नागरीक यांना मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विधी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी बाबत सरकारी अभियोक्ता अवचार साहेब,रेखे साहेब तसेच ॲङ अंजली देशमुख तसेच पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण हद्दीतील ग्राम डोंगर खंडाळा येथे दिनांक 10/02/2025 रोजी नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर गुन्हे विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण हद्दीतील ग्राम डोंगर खंडाळा येथे दिनांक 10/02/2025 रोजी नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा या संबंधाने घ्यावयाची दक्षता,तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत नागरीकांना मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. सध्या वाढता इंटरनेटचा वापर, त्यासंबंधाने वाढणारे सायबर गुन्हे, समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहणे, कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही याची घ्यावयाची दक्षता व बचाव कसा करावा याबाबत सरकारी वकील श्री. विक्रात मारोडकर सर, तसेच ठाणेदार श्री.गजानन कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी गावातील नागरीक, सरपंच,उपसरपंच हजर होते.
बुलढाणा पोलीस दल मोटार परीवहन विभाग येथे कार्यरत असलेले स.फौ.752 धर्मेद्र निंबाळकर यांची दि.08/10/2024 रोजी प्रकृती खराब झाल्याने त्यांना डॉ.लदध्ड यांचे हॉस्पीटल बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु दि.09/02/2024 रोजी उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने त्यांचे अंत्यविधी करीता पोलीस कलयाण निधीतुन 20,000 रु. ची मदत करण्यात आली तसेच मा.पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री. विश्व पानसरे भापोसे व अपर पोलीस अधिक्षक बी.बी.महामुनी यांनी पुढाकार घेऊन AXIS BANK सॅलरी पॅकेज अंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश अल्पावधीत त्यांचे वारसांना देण्यात आला.
पोलीस स्टेशन साखरखेर्डा अंतर्गत सहकार विद्या मंदिर येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन साखरखेर्डा अंतर्गत सहकार विद्या मंदिर येथे नवीन कायदे भारतीय न्यास संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 व महिला सुरक्षा विषयक कायदेशीर तरतुदी, सायबर क्राईम, डायल 112 विषयक शिबिर घेण्यात आले. सदर कार्यशाळेला सरकारी विधीतज्ञ श्री. सचिन देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक गजानन करेवाड पोलीस स्टेशन साखरखेर्डा यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळे करिता विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच इतर गावकरी मंडळी उपस्थीत होते.
आज दिनांक 11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन जानेफळ अंतर्गत असलेले ग्राम देऊळगाव साखरशा येथील सरस्वती कनिष्ठ महाविदयालय येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर गुन्हे विषयक माहिती देण्यात आली.
आज दिनांक 11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन जानेफळ अंतर्गत असलेले ग्राम देऊळगाव साखरशा येथील सरस्वती कनिष्ठ महाविदयालय येथे नवीन कायदेविषयक कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधाया संबंधाने घ्यावयाची दक्षता , अनुसुचीत जाती जमाती अधिनियम, अ.प्र.का. सुधारणा कायदा ,सायबर क्राईम, लैंगीक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम, दारुबंदी अधिनियम बाबत सविस्तर माहिती देवुन जनजागृती करण्यात आली.
आज दिनांक 11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन लोणार येथे नवीन कायदे BNS,BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा ,कायदेशीर तरतुदी, व सायबर गुन्हे विषयक माहिती देण्यात आली.
आज दिनांक 11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन लोणार येथे नविन कायदे संदर्भाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T.Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधाया संबंधाने घ्यावयाची दक्षता, अनुसुचीत जाती जमाती अधिनियम, ,सायबर क्राईम, लैंगीक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम, दारुबंदी अधिनियम बाबत सविस्तर माहिती देवुन जनजागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहणे, सायबर क्राईम मध्ये आरोपींच्या फसवणुकीच्या पध्दती, अशा घटनांपासून स्वतःचा बचाव करणे याबाबत पोलीस निरीक्षक श्री.निमीष मेहेत्रे यांनी मार्गदर्शन केले . या कार्यशाळेला पोलीस पाटील तसेच शहरी व ग्रामीण भागातील प्रतिष्ठीत नागरीक हजर होते.
आज दिनांक 11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद अंतर्गत आसलगाव ग्रामपंचायत येथे नवीन कायदे BNS,BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा ,कायदेशीर तरतुदी, व सायबर गुन्हे विषयक माहिती देण्यात आली.
आज दिनांक 11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद अंतर्गत आसलगाव ग्रामपंचायत येथे नवीन कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधाया संबंधाने घ्यावयाची दक्षता , अनुसुचीत जाती जमाती अधिनियम,सायबर क्राईम, लैंगीक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम, दारुबंदी अधिनियम बाबत सविस्तर माहिती देवुन जनजागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहणे, सायबर क्राईम मध्ये आरोपींच्या फसवणुकीच्या पध्दती, अशा घटनांपासून स्वतःचा बचाव करणे याबाबत पोलीस अधिकारी तसेच ॲडव्होकेट श्री.अनंता मानकर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये आसलगाव ग्रामपंचायत सरंपच, उपसरपंच, पोलीस पाटील व नागरीक उपस्थीत होते.
पोलीस स्टेशन किनगाव राजा अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन किनगाव राजा अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय येथे सहायक पोलीस निरीक्षक श्री. नरवाडे सा. यांनी नवीन कायदे भारतीय न्याय संहिता - 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत, तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत सूचना देऊन नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती करून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात पोलीस स्टेशन हद्दीतील तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच तसेच प्रतिष्ठीत लोक हजर होते.
पोलीस स्टेशन मलकापुर शहर अंतर्गत विज्ञान महाविदयालय येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व सायबर क्राईम विषयक बाबत माहीती देण्यात आली.
पोलीस स्टेशन मलकापूर शहर अंतर्गत विज्ञान महाविद्यालय येथे नवीन कायदे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 कायदेविषयक कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेला ॲड.शेख शाहिद तसेच पोलीस निरीक्षक श्री. गिरी सा. ठाणेदार मलकापुर शहर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरीता प्राचार्य, विदयार्थी व विदयार्थीनी तसेच शिक्षक वृंद असे हजर होते.
आज दिनांक 11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन खामगाव शहर हद्दीतील सिध्दीविनायक इंजीनिअरींग कॉलेज येथे नवीन कायदे BNS,BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा ,कायदेशीर तरतुदी, व सायबर गुन्हे विषयक माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन खामगाव शहर हद्दीतील सिध्दीविनायक इंजीनिअरींग कॉलेज येथे नवीन कायदे विषयक कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये भारतीय न्याय संहिता- 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 यातील कायदेशीर तरतुदी, I.T. Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधाया संबंधाने घ्यावयाची दक्षता ,सायबर क्राईम, लैंगीक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम, दारुबंदी अधिनियम बाबत सविस्तर माहिती देवुन जनजागृती करण्यात आली. समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहणे, सायबर क्राईम मध्ये आरोपींच्या फसवणुकीच्या पध्दती, अशा घटनांपासून स्वतःचा बचाव करणे याबाबत सरकारी अभियोक्ता श्री.अनोकार साहेब, ठाणेदार श्री.आर.एन.पवार यांनी महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी सिध्दीविनायक इंजीनिअरींग कॉलेजचे प्राचार्य , प्राध्यापक वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.