Special Units | Buldhana Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

स्थानिक गुन्हे शाखा


Officers Portfolio

About Us

                                                                                            गुन्हे शाखा 


बुलढाणा पोलीस जिल्ह्यामध्ये महत्वाच्या,मोठ्या व संवेदनशील गुन्हे तपास करून ,उघडकीस आणणेकरिता गुन्हे शाखा निर्माण करण्यात आली गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे गंभीर गुन्हे तपासकामात सहभागी असतात,आणि संघटित गुन्हेगारीशी लढा देण्याकरिता रणनिती तयार करत असतात. त्यास खालील उपशाखा आहेत:

१) मानवी तस्करी विरोधी कक्ष :-
हॉटेल, गेस्ट हाऊस, ब्युटी पार्लर, डान्स बार व कुंटणखाने या ठिकाणी चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर कारवाई करणे. तसेच कुंटणखान्यांची तपासणी करून अल्पवयीन मुलींची व जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या पीडित मुली/महिला यांची सुटका करणे.


२) गुन्हे प्रकटीकरण कक्ष :-
या शाखेमार्फत खून, खूनाचा प्रयत्न, शीब आणि खंडणी, अंमली पदार्थ संबंधित गुन्हे, अंडरवर्ल्ड टोळी आणि संगठित गुन्हेगारी, जबरी चोरी, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्याबाबत चौकशी आणि तपासणी केली जाते. याचे कारणास्तव, उपरोक्त नमूद गुन्ह्याचे तपासकामी, तपास कामात प्राविण्य असलेल्या, समर्पित पोलिसांची टीम आवश्यक आहे.


३) अंमली पदार्थ विरोधी कक्ष
या शाखाद्वारे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५ चे अंतर्गत अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गंजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारखे मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थाची निर्मिती / वाहतूक / बाळगणे / विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.

या शाखेची मुख्य जबाबदारी शहरातील अंमली पदार्थाचे निर्मिती आणि पुरवठावर नियंत्रण ठेवणे असून, जनजागृती कार्यक्रमाद्वारे मागणी कमी करणे ही आहे.

4) सायबर गुन्हे
ही शाखा वेबसाइट हॅकिंग, सायबर स्कॉकिंग, सायबर पोर्नोग्राफी ( बीभत्स साहित्य ), ई-मेल, क्रेडिट कार्ड गुन्हा, सॉफ्टवेअर चोरी, ऑनलाइन फसवणूक आणि इंटरनेट गुन्हा तपासणीशी संबंधित असून भा.द.वि. आणि इतर कायद्यांसह, विशेषत: माहिती तंत्रज्ञान कायदा (दुरुस्ती) २००८ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या प्रकरणांशी तपास करतात.


Telephone number:- 07262242738 ,


Email ID:- pilcb.buld@mahapolice.gov.in ,