मुख पृष्ठ | बुलढाणा पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

उपक्रम व घडामोडी

initiativesimg

श्री. बाबुराव महामुनी, अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा ह्यांना उत्कृष्ट तपासाकरीता केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

...अधिक वाचा
initiativesimg

लैंगिक गुन्ह्यां पासुन बालकांचे संरक्षण कायदा 2012 (POCSO) भाग 1

...अधिक वाचा

अधिक पहा

पोलीस अधीक्षकांच्या लेखणीतून

श्री. सुनिल कडासने., भा.पो.से. पोलीस अधीक्षक, बुलढाणा.

           कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी बुलढाणा पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

           कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी बुलढाणा पोलीस सदैव कटिबध्द राहतील.

श्री. सुनिल कडासने., भा.पो.से.
पोलीस अधीक्षक, बुलढाणा.

 

समाजमाध्यमे व ताज्या घडामोडी