पोलीस ठाणे देऊळगावराजा येथे विषेश तक्रार निवारण शिबिर अंतर्गत ४९ तक्रारींचे निवारण.
दिनांक 03.01.2026 रोजी मा.श्री अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा, श्रीमती मनीषा कदम उपविभागीय पोलिस अधिकारी दे.राजा व पोनि ब्रह्म गिरी ठाणेदार यांच्या उपस्थितीत पो स्टे दे राजा येथे विषेश तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात आले होते...सदर शिबिरामध्ये तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या 49 तक्रारीचे निवारण करण्यात आले.