मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of Indiaमहाराष्ट्र पोलीस बोधचिन्हबुलढाणा पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५

माहितीचा अधिकार

अधिनियमाचा उद्देश व पार्श्वभूमी

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पध्दत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटीत करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंमलात आला आहे.

कलम-४

(१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण -

(क) या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सुचीबध्द करील आणि त्याची निर्देशसुची तयार करील आणि ज्याचे संगणकीकरण करणे योग्य आहे, अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पाहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विवध प्रणालींमध्ये नेटवर्कमार्फत ते जोडले जात आहेत, याची खातरजमा करील.

उपरोक्त कलमातील तरतुदींनुसार व कलम ४ (१) (ख) आणि त्याखालील उपकलमांप्रमाणे बुलढाणा पोलीस दलाशी संबंधित माहिती खाली नमूद केल्याप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.

शासकीय ऑनलाइन सेवा

ऑनलाइन RTI अर्ज करा

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTI पोर्टलद्वारे नागरिक थेट ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाइन RTI अर्ज करा

कलम ४(१)(ख) अंतर्गत प्रकाशित माहिती व दस्तऐवज

बुलढाणा पोलिसांचे अधिकृत मॅन्युअल व प्रसिद्ध केलेली माहिती

माहिती अधिकार कलम 4 (1) (ख) अन्वये माहीती.

दिनांक: ६ एप्रि, २०२६

PDF
माहितीचा अधिकार कायदा

दिनांक: २९ जुलै, २०२५

PDF
जनमाहीती अधिकारी व अपीलीय अधिकारी पदनिर्देशनाबाबत.

दिनांक: २९ जुलै, २०२५

PDF

आपत्कालीन परिस्थितीत

दिवस असो वा रात्र — पोलीस एका कॉलवर.

112
Maharashtra Police emblem

बुलढाणा पोलीस

महाराष्ट्र पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

लोणारच्या विवरापासून शेगावपर्यंत — दख्खनच्या पठारावरील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी.

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • तातडीची मदत: १००
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय
  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती
  • संपर्क करा
  • ठिकाणे
  • ईमेल
साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: ८ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०१:४० PM वाजताअभ्यागत 56© 2026 बुलढाणा पोलीस. सर्व हक्क राखीव.डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
बुलढाणा पोलीस सेवा (WhatsApp)
नियंत्रण कक्ष · 07262-242400
Accessibility
X (Twitter)
Facebook