मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of Indiaमहाराष्ट्र पोलीस बोधचिन्हबुलढाणा पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ

आपत्कालीन परिस्थितीत

दिवस असो वा रात्र — पोलीस एका कॉलवर.

112
Maharashtra Police emblem

बुलढाणा पोलीस

महाराष्ट्र पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

लोणारच्या विवरापासून शेगावपर्यंत — दख्खनच्या पठारावरील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी.

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • तातडीची मदत: १००
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय
  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती
  • संपर्क करा
  • ठिकाणे
  • ईमेल
साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: ८ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०१:४० PM वाजताअभ्यागत 56© 2026 बुलढाणा पोलीस. सर्व हक्क राखीव.डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
बुलढाणा पोलीस सेवा (WhatsApp)
नियंत्रण कक्ष · 07262-242400
Accessibility
X (Twitter)
Facebook

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण अंतर्गत पारिजात महाविद्यालय मणसगाव येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.

पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण अंतर्गत पारिजात महाविद्यालय मणसगाव येथे नवीन कायदे BNS, BNNS, BSA तसेच महीला सुरक्षा कायदेशीर तरतुदी, व डायल 112 विषयक माहीती देण्यात आली.

पोलीस ठाणे देऊळगावराजा येथे विषेश तक्रार निवारण शिबिर अंतर्गत ४९ तक्रारींचे निवारण.

पोलीस ठाणे देऊळगावराजा येथे विषेश तक्रार निवारण शिबिर अंतर्गत ४९ तक्रारींचे निवारण.

दिनांक 03.01.2026 रोजी मा.श्री अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा, श्रीमती मनीषा कदम उपविभागीय पोलिस अधिकारी दे.राजा व पोनि ब्रह्म गिरी ठाणेदार यांच्या उपस्थितीत पो स्टे दे राजा येथे विषेश तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात आले होते...सदर शिबिरामध्ये तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या 49 तक्रारीचे निवारण करण्यात आले.

पोलीस स्टेशन रायपुर येथील बस स्टँड येथील अतिक्रमण काढून सदर ठिकाणी वाहतूक चौकी निर्माण करून त्याशेजारीच महिलांचे सुरक्षेचे अनुषंगाने 03 बसण्याचे बाक व नागरीकांसाठी पाणीपोई ची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे डॉ रूपेशजी इंगळे रा नाशिक जिल्हा संघटक, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र यांनी नशाबंदी व मोबाईल चा अति वापर याचे दुष्परिणाम व त्याचे परीणाम व त्यावरील उपाय योजना याबाबत व्याख्यान दिले.

एकूण 2 पैकी पान 2

मागील
पुढील