मिशन परिवर्तन अंतर्गत निबंध व चित्रकला बक्षीस वितरण सोहळा २०२५
अंमली पदार्थ विरोधी "मिशन परिवर्तन" या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व तरुणांशी संवाद कार्यक्रम पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालय प्रभा हॉल येथे पार पडला