बुलढाणा पोलीस कार्यक्षेत्रात सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापनासाठी कटिबद्ध.
बुलढाणा पोलीस जिल्ह्यामध्ये वाहतुक नियमन व नियंत्रण या करीता स्वतंत्र वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत संपूर्ण जिल्यामध्ये विविध ठिकाणी एकुण १० वाहतुक विभाग कार्यरत असुन वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत. बुलढाणा पोलीस जिल्याअंतर्गत कार्यरत असलेला वाहतुक विभाग काम करतो. धार्मिक सण, उत्सव, मिरवणूका, महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच इतर कार्यक्रमांच्या अनुषंगाने शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन व व्यवस्था करण्यात येते.
आमचे ध्येय :

वाहतूक शाखा
बुलढाणा पोलीस
बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत वाहतूक विभागाचे प्रमुख व प्रशासकीय अधिकारी.
पोलीस उपअधीक्षक (वाहतूक)
बुलढाणा पोलीस
प्रशासन अधिकारी (वाहतूक)
वाहतूक शाखा मुख्यालय
सी.आर.ओ. / वाहतूक नियंत्रण कक्ष प्रमुख
वाहतूक नियंत्रण कक्ष
५ उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग आणि १८ शहर वाहतूक शाखांचे प्रभारी अधिकारी (एकूण १८ शाखा).
प्रभारी अधिकारी: सहा. पो. आ. वाहतूक विभाग १
प्रभारी अधिकारी: सहा. पो. आ. वाहतूक विभाग २
प्रभारी अधिकारी: सहा. पो. आ. वाहतूक विभाग ३
बुलढाणा पोलीस जिल्ह्यामध्ये वाहतुक नियमन व नियंत्रण या करीता स्वतंत्र वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत संपूर्ण जिल्यामध्ये विविध ठिकाणी एकुण १० वाहतुक विभाग कार्यरत असुन वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत. बुलढाणा पोलीस जिल्याअंतर्गत कार्यरत असलेला वाहतुक विभाग काम करतो. धार्मिक सण, उत्सव, मिरवणूका, महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच इतर कार्यक्रमांच्या अनुषंगाने शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन व व्यवस्था करण्यात येते.
आमचे ध्येय :
चालक व पाठीमागील सहप्रवासी दोघांनीही आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. लेन शिस्त पाळा व अतिवेग टाळा.
सीटबेल्टचा अनिवार्य वापर करा. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळा आणि सिग्नलचे काटेकोर पालन करा.
रुग्णवाहिका, अग्निशामक व पोलीस वाहनांना विनाविलंब प्रथम मार्ग द्या. त्यांच्या मार्गात अडथळा आणणे हा कायदेशीर गुन्हा आहे.